लाडकी बहीण योजनेची e-KYC अनिवार्य!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ मिळवण्यासाठी महिलांना आता e-KYC करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
योजनेत पारदर्शकता आणणे आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत मिळावी यासाठी e-KYC सुरू करण्यात आले आहे.
ई-केवायसी करण्याचा उद्देश काय?
ई-केवायसीसाठी वेबसाईट कोणती?
लाडकी बहीण योजनेतील महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन e-KYC करावे.
e-KYC कधीपर्यंत करायची?
मोबाईलवरूनही सहज करता येणारी ही प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी न केल्यास काय होईल?
जर महिलांनी e-KYC केली नाही तर पुढील महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणे थांबू शकतो. त्यामुळे तात्काळ e-KYC करा.
The Plant School
कुठली कागदपत्रे लागणार?
– आधार कार्ड
– लाभार्थीचा फोटो
– रेशन कार्ड
– उत्पन्नाची माहिती
– आधार क्रमांक
Donate Now
दरवर्षी e-KYC करावी लागेल का?
होय. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, दरवर्षी जून महिन्यात e-KYC करणे बंधनकारक असेल.