दिवाळीचा रंगोत्सव  – रांगोळीची शान

प्रत्येक घराच्या दारी दिसणारी रंगीबेरंगी रांगोळी ही दिवाळीची खरी ओळख आहे.

Step 1

पारंपारिक गोल रांगोळी गोल आकारातील पारंपारिक रांगोळी आजही सर्वाधिक आवडली जाते. साध्या फुलांच्या डिझाइनसह सुंदर लुक देते.

Black Section Separator

 फुलांची नैसर्गिक रांगोळी

गुलाब, झेंडू, मोगरा यासारख्या फुलांपासून तयार रांगोळीला नैसर्गिक सुगंध व आकर्षण मिळतं

Black Section Separator

आधुनिक जिओमेट्रिक रांगोळी

तरुणाईला आवडणारी ही रांगोळी आधुनिक 

Black Section Separator

गणपती रांगोळी – शुभारंभाची सुरुवात

गणपतीच्या मूर्तीची रांगोळी दिवाळीच्या पहिल्या दिवशी काढली जाते, शुभत्वाचे प्रतीक!

Black Section Separator

 कोलम शैलीतील साऊथ इंडियन रांगोळी

तांदळाच्या पिठातून बनवली जाणारी ‘कोलम’ रांगोळी दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे.

Black Section Separator

दिव्यांच्या प्रकाशात सजलेली रांगोळी

छोट्या दिव्यांनी सजवलेली रांगोळी रात्री उजळून निघते – दिवाळीची खरी झलक!

Black Section Separator

वेगवेगळ्या माहितीसाठी फॉलो करा