
PM Kisan : शेतकऱ्यांनो आज येणार पीएम किसानचा २ हजारांचा 22 वा हप्ता; तुमचे पैसे आलेत का? तपशील जाणून घ्या
PM Kisan Yojana 22st Installment Today: देशातील लाखो शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा करत होते, त्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा PM–Kisan सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत तारीख जाहीर नसली तरी फेब्रुवारी अखेर ते मार्च 2026 दरम्यान निधी खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे
या निर्णयामुळे शेतकरी आनंदात असले तरी काहींच्या मनात चिंताही आहे. कारण ई-केवायसी न केलेले लाभार्थी, चुकीची कागदपत्रे असलेले शेतकरी किंवा आधार लिंकिंगमध्ये त्रुटी असणाऱ्यांचे पैसे रोखले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ताखात्यात आला आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या टप्प्यात कोणती राज्ये वगळली आहेत, हेही महत्त्वाचे आहे.
PM Kisan चे लाभार्थी असाल तर ‘हे’ काम आधी नक्की करा
पीएम किसानचा फायदा मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांचा पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता थांबू शकतो.
तसेच खालील त्रुटी असल्यासही हप्ता अडकू शकतोः
आधार क्रमांक चुकीचा
नाव बँक खात्यातील नावाशी न जुळणे
बँक खाते तपशील चुकीचे असणे
दस्तऐवज अपूर्ण असणे
अशा शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात.
नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Samman Nidhi) कधी जमा होणार?
पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता वितरित झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होते.
राज्य सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी मागवते, त्यानंतर निधी मंजुरी व GR काढला जातो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन तीन महिन्याने जमा होण्याची शक्यता आहे.
तुमचा पीएम किसानचा हप्ता आला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट
pmkisan.gov.in येथे जाऊन स्थिती पाहू शकता.
स्मार्ट रेशन कार्ड असे करा डाउनलोड जुने रेशन कार्ड झाले बंद
https://lawinmarathi.in/smart-ration-card-download-process-mera-ration-app/https://lawinmarathi.in/smart-ration-card-download-process-mera-ration-app/
PM Kisan Yojana 22st Installment – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1) PM Kisan Yojana Installment कधी जमा होणार?
PM Kisan Yojana 22st Installment फेब्रुवारी अखेर ते मार्च 2026 दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच अंतिम खात्री होईल.
2) PM Kisan Yojana 22st Installment अंतर्गत किती रक्कम मिळते?
PM Kisan Yojana Installment अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
3) PM Kisan Yojana 22st Installment मिळण्यासाठी कोण पात्र आहे?
ज्या शेतकऱ्यांची नोंदणी PM Kisan योजनेत झाली आहे आणि ज्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले आहे तसेच आधार आणि बँक खाते लिंक केलेले आहे, ते शेतकरी PM Kisan Yojana 22st Installment साठी पात्र असतात.
4) PM Kisan Yojana 22st Installment ची स्थिती कशी तपासायची?
लाभार्थी शेतकरी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून PM Kisan Yojana 22st Installment ची स्थिती तपासू शकतात.
5) PM Kisan Yojana 22st Installment जमा न झाल्यास काय करावे?
जर PM Kisan Yojana 22st Installment खात्यात जमा झाली नाही तर प्रथम ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खात्याची माहिती तपासा. काही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
