लाडकी बहीण योजना KYC केल्यावर या महिलांचे हप्ते बंद होणार – जाणून घ्या कोण होणार अपात्र 2026

लाडकी बहीण योजना KYC केल्यावर या महिलांचे हप्ते बंद होणार

लाडकी बहीण योजना KYC केल्यावर या महिलांचे हप्ते बंद होणार

मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत KYC केल्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होणार आहेत व कोणत्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. चला तर मग पाहूया.

लाडकी बहीण योजना म्हणजे काय?

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, ज्याद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत दरमहा ₹१,५०० दिले जातात. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत.

लाडकी बहीण योजना KYC केल्यानंतर या बहिणी अपात्र ठरणार आहेत

१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्या बहिणी KYC केल्यानंतर अपात्र होऊ शकतात व त्यांचे पैसे बंद होऊ शकतात.

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्यांच्या कुटुंबात कोणी कर भरत आहे त्या बहिणी सुद्धा अपात्र ठरतील.

३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत – नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असतील.तथापि, रु. २.५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

४. शासनाच्या इतर योजनेतून दरमहा ₹१५०० किंवा त्यापेक्षा जास्त मदत घेणाऱ्या महिलाही अपात्र ठरतील.

५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत.

७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.या सर्व कारणांमुळे काही बहिणी अपात्र होऊ शकतात.

लाडकी बहीण योजना पात्रता

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.

२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

३. किमान वय २१ वर्षे पूर्ण व कमाल वय ६५ वर्षांपर्यंत असावे.

४. लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.

५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.


Ladki Bahin Yojana KYC Update 2026: Why Payments Are Stopped & How to Fix It

The Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana is a Maharashtra Government welfare scheme that provides ₹1,500 per month through Direct Benefit Transfer (DBT) to eligible women. Recently, many beneficiaries are facing issues where their monthly installment is stopped due to KYC-related problems.

This article explains why Ladki Bahin Yojana payments are stopped, how to complete e-KYC, and how to check payment status online.


What Is Ladki Bahin Yojana?

Ladki Bahin Yojana is a women financial assistance scheme launched by the Government of Maharashtra. Under this scheme:

  • Eligible women receive ₹1,500 per month
  • Money is transferred directly to the Aadhaar-linked bank account
  • e-KYC is mandatory to continue receiving benefits

If e-KYC is not completed correctly, the payment may be delayed or stopped.


Why Is Ladki Bahin Yojana Payment Stopped?

Many beneficiaries are reporting that their installment has stopped even after registration. The most common reasons are:

  • e-KYC not completed or failed
  • Aadhaar not linked with bank account
  • Bank account inactive or incorrect details
  • Mobile number not linked with Aadhaar
  • Data mismatch during verification
  • Technical errors on the portal

If any of these issues exist, the system automatically blocks further DBT payments.


How to Complete Ladki Bahin Yojana e-KYC Online (Step-by-Step)

Follow these steps carefully to complete your e-KYC:

Step 1: Visit the Official Website

Go to the official Ladki Bahin Yojana portal provided by the Maharashtra Government.

Step 2: Enter Aadhaar Details

  • Enter your Aadhaar number
  • Use the mobile number linked with Aadhaar
  • Enter OTP received on your mobile

Step 3: Submit and Verify

After OTP verification, submit the form and wait for confirmation.

If e-KYC is successful, your payment will resume in the next cycle.


How to Check Ladki Bahin Yojana Payment Status

You can check your payment status using the following methods:

  • Visit the official scheme website
  • Check bank account statement for DBT entry
  • Contact Ladki Bahin Yojana helpline
  • Visit nearest Anganwadi Centre or CSC
  • Use Aaple Sarkar portal for grievance tracking

What to Do If Payment Is Not Received After e-KYC?

If you have completed e-KYC but still haven’t received payment:

  • Recheck Aadhaar-bank linking
  • Ensure bank account is active
  • Visit your bank branch for DBT confirmation
  • Contact the official helpline number
  • Submit a grievance on the government portal
  • Visit Anganwadi worker for physical verification

Most issues are resolved after verification.


Important Documents Required

Keep the following documents ready:

  • Aadhaar Card
  • Bank Passbook
  • Registered Mobile Number
  • Application / Beneficiary ID (if available)

Common e-KYC Mistakes to Avoid

  • Using a mobile number not linked with Aadhaar
  • Entering wrong bank details
  • Skipping OTP verification
  • Relying on unofficial agents
  • Ignoring SMS alerts from the government

Avoiding these mistakes ensures smooth DBT payments.


Frequently Asked Questions (FAQ)

Q1. Is e-KYC mandatory for Ladki Bahin Yojana?
Yes, without e-KYC, monthly installments may be stopped.

Q2. How often is e-KYC required?
The government may require periodic or yearly verification.

Q3. Can I complete e-KYC offline?
Yes, through Anganwadi centres or CSC offices.

Q4. When will stopped payments restart?
After successful verification, payments are resumed in the next installment cycle.


Conclusion

The Ladki Bahin Yojana is an important financial support scheme for women in Maharashtra. However, timely e-KYC, correct Aadhaar-bank linking, and verification are essential to continue receiving ₹1,500 every month.

If your payment is stopped, follow the steps mentioned above and contact official support channels to resolve the issue quickly.



लाडकी बहीण योजना – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. लाडकी बहीण योजना KYC करणे आवश्यक आहे का?

होय, पात्र महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. KYC न केल्यास हप्ता थांबू शकतो.

2. KYC केल्यावर पैसे थांबतात का?

KYC दरम्यान जर अपात्रता आढळली (उदा. उत्पन्न जास्त, आयकरदाते असणे इ.), तर लाभ थांबू शकतो.

3. या योजनेत दरमहा किती रक्कम मिळते?

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० इतकी आर्थिक मदत दिली जाते.

4. कोणत्या महिलांना योजना लागू नाही?

ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त आहे, आयकरदाता आहेत, सरकारी कर्मचारी आहेत किंवा चारचाकी वाहनधारक आहेत त्या महिला अपात्र ठरतात.

5. KYC कधी करायचे आणि कुठे?

KYC प्रक्रिया ऑनलाईन किंवा स्थानिक अधिकृत केंद्रावर करता येते. शासनाकडून वेळोवेळी अधिकृत सूचना दिल्या जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top