Aaplichawdiआपली चावडी म्हणजे काय? | आपली चावडी वर कोणकोणत्या गोष्टी पाहता येतात संपूर्ण मार्गदर्शण

aaplichawdi (आपली चावडी) म्हणजे काय? | 7/12, फेरफार आणि नकाशा माहिती संपूर्ण मार्गदर्शक

aaplichawdi ही महाराष्ट्र शासनाची डिजिटल सेवा आहे ज्यामुळे गावपातळीवरील महसूल नोंदी नागरिकांना ऑनलाइन मोबाईलवर घर बसल्या पाहता येतात. पूर्वी तलाठी कार्यालयात जाऊन नोटीस बोर्ड मध्ये पाहून माहिती घ्यावी लागायची त्या मुळे जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे हे लोकांना पाहता येत नव्हते समजत नव्हते पण आता aaplichawdi पोर्टलमुळे मोबाईलवर संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.

जमिनीचे 7/12 उतारे, फेरफार नोंदी, नकाशे आणि इतर मालमत्ता माहिती पाहण्यासाठी हे पोर्टल अत्यंत उपयुक्त आहे. aaplichawdi या पोर्टल वर आपल्याला सातबारा (फेरफार) , मालमत्ता पत्रक (फेरफार) ,मोजणी (नोटिसेस),स्वामित्व (नोटिसेस) ,eQJCourt(नोटिसेस) ,पिक पाहणी या सर्व सेवांची माहिती पाहता येते

aaplichawdi म्हणजे काय?

aaplichawdi (आपली चावडी) हे महसूल विभागाचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे गावातील महत्त्वाच्या नोंदी “चावडीवर लावलेल्या नोटिस” या संकल्पनेप्रमाणे ऑनलाइन प्रकाशित केल्या जातात.यात आपल्याया सातबारा (फेरफार) , मालमत्ता पत्रक (फेरफार) ,मोजणी (नोटिसेस),स्वामित्व (नोटिसेस) ,eQJCourt(नोटिसेस) ,पिक पाहणी या सर्व सेवांची माहिती पाहता येते

याचा मुख्य उद्देश:

  • पारदर्शकता वाढवणे
  • जमीन नोंदी सर्वांसाठी उपलब्ध करणे
  • फेरफार प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे

aaplichawdi वर कोणती माहिती मिळते?

1. सातबारा (फेरफार)

येथे आपल्याला आपल्या गावातील संपूर्ण खरेदी विक्री व्यवहार ,गहाणखत ,बोजा ,हक्कसोड पत्र ,बक्षीस पत्र या सर्वांच्या नोटीस दिसतात याने समजते कि कोणती जमीन किती रुपयाला खरेदी झाली किती रुपयाला विक्री झाली तसेच कोणत्या जमिनीला कोणी वारस नोंद केली आहे या सर्व सेवांची नोटीस पाहता येथे हि नोटीस १५ दिवस या पोर्टल वर असते .व फेरफार मंजूर झाला कि नोटीस गायब म्हणजे बंद होते तिचा कालावधी संपतो .

2 मालमत्ता पत्रक (फेरफार)

खरेदी-विक्री, वारस नोंद, दानपत्र, विभाजन यानंतर होणाऱ्या बदलांची माहिती.येथे आपल्याला आपल्या गावातील (गावठाणा मधील) व शहरातील जमिनीची माहिती संपूर्ण खरेदी विक्री व्यवहार ,गहाणखत ,बोजा ,हक्कसोड पत्र ,बक्षीस पत्र या सर्वांच्या नोटीस दिसतात याने समजते कि कोणती जमीन किती रुपयाला खरेदी झाली किती रुपयाला विक्री झाली तसेच कोणत्या जमिनीला कोणी वारस नोंद केली आहे या सर्व सेवांची नोटीस पाहता येथे हि नोटीस १५ दिवस या पोर्टल वर असते .व फेरफार मंजूर झाला कि नोटीस गायब म्हणजे बंद होते तिचा कालावधी संपतो . मालमत्ता पत्रक हि नोटीस जास्त करून शहरातील लोकांसाठी उपउक्त आहे

३ मोजणी (नोटिसेस

येथे आपल्याला मोजणी नोटीस (Survey Notice) म्हणजे जमीन मोजणी होणार असल्याची अधिकृत कायदेशीर सूचना होय. ही नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून (Land Records Department) संबंधित जमीनमालक, शेजारील धारक आणि इतर हितसंबंधित व्यक्तींना पाठवली जाते.

या नोटीसमध्ये जमीन मोजणीची तारीख, वेळ आणि ठिकाण यांची सविस्तर माहिती दिलेली असते. मोजणीच्या वेळी सर्व संबंधित पक्ष उपस्थित राहावेत, हद्दींबाबत स्पष्टता यावी आणि भविष्यातील जमीन वाद टाळता यावेत, हा या नोटीसीचा मुख्य उद्देश असतो.

आजकाल ही मोजणी नोटीस पारंपरिक कागदी स्वरूपाबरोबरच डिजिटल स्वरूपातही उपलब्ध होत असून नागरिकांना ती ऑनलाइन पाहता व डाउनलोड करता येते.

4 पिक पाहणी

ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पिकांची माहिती, फोटो आणि पेरणीचा तपशील मोबाईल ॲपद्वारे डिजिटल स्वरूपात, उपलोड केला आहे का नाही हे समजते सोप्या भाषेत येथे समजते कि पिक पाहणी झाली आहे का नाही

aaplichawdi वर 7/12 फेरफार नोटीस कशी पहायची ?

aaplichawdi अधिकृत वेबसाइट उघडा
जिल्हा → तालुका → गाव निवडा
व कॅपचा टाका
संबंधित 7/12 माहिती तसेच गावातील सर्व फेरफार नोटीस दिसतील .

aaplichawdi वर फेरफार नोंदी कशा पाहायच्या?

फेरफार म्हणजे मालकीत झालेला बदल.
aaplichawdi वर:

  • अर्ज क्रमांक टाका
  • फेरफार क्रमांक शोधा
  • बदलाची सद्यस्थिती तपासा

यामुळे तुम्हाला तुमची जमीन कोणाच्या नावावर आहे किंवा प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे हे समजते.

कायदेशीर सल्ल्यासाठी नोंदणी करा

अनुभवी तज्ज्ञांकडून वैयक्तिक कायदेशीर सल्ला

45 मिनिटांचा सल्ला | शुल्क ₹1000
Terms & Conditions for Online Legal Consultation

1. Nature of Online Consultation
The online consultation provided is limited to preliminary legal guidance based on the information shared by the client through phone call, WhatsApp call, video call, or email.
This consultation does not constitute a full legal opinion, legal representation, or court appearance unless expressly agreed in writing.

2. Consultation Fees
All online consultations are chargeable.
Consultation fees must be paid in advance before the consultation begins.
Fees once paid are non-refundable and non-adjustable, irrespective of the outcome or client satisfaction.

3. Scope of Advice
Advice is based solely on the facts and documents disclosed by the client.
The advocate shall not be responsible for any incorrect, incomplete, or misleading information provided by the client.
Detailed drafting, documentation, notices, or court representation will require separate professional fees.

4. No Advocate-Client Relationship
Online consultation alone does not automatically create an advocate-client relationship unless specifically confirmed in writing after consultation and fee agreement.

5. No Guarantee of Outcome
The advocate does not guarantee any specific result or success in any legal matter.
Legal outcomes depend on facts, evidence, and judicial discretion.

6. Confidentiality
All information shared during consultation will be treated as confidential, subject to legal obligations and applicable laws.

7. Recording of Calls
The client shall not record the consultation call or video without prior written consent.
Unauthorized recording may attract legal consequences.

8. Limitation of Liability
The advocate shall not be liable for actions taken by the client based solely on oral or online advice.
Any loss arising due to delay, third-party interference, or technical issues.

9. Acceptance of Terms
By booking and attending the online consultation and making payment, the client agrees to all the above terms and conditions.
मी वरील Terms & Conditions वाचल्या असून त्यास संमती देतो.

ही सेवा जाहिरात नसून स्वतंत्र कायदेशीर सल्ला सेवा आहे.

aaplichawdi वर मोजणी नोटीस कशी पहायची ?

जिल्हा व तालुका निवडा
गाव निवडा
गट क्रमांक टाका
संबंधित जमिनीचा मोजणी नोटीस दिसेल

आपली चावडी चे फायदे

तलाठी कार्यालयात जाण्याची गरज कमी
जमीन व्यवहारात पारदर्शकता
फसवणूक टाळण्यासाठी मदत
वारस नोंद व फेरफार ट्रॅक करणे सोपे

आपली चावडी वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

ऑनलाइन दिसणारी माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असते
अधिकृत उताऱ्यासाठी महसूल कार्यालयातून प्रमाणित प्रत घ्यावी
चुकीची नोंद दिसल्यास तलाठी कार्यालयात अर्ज करावा

aaplichawdi आणि Mahabhulekh मध्ये फरक

सेवाउपयोग
aaplichawdiनोटिस, फेरफार, गाव नोंदी
Mahabhulekh7/12, 8A, मालमत्ता तपशील

दोन्ही पोर्टल एकमेकांना पूरक आहेत.

FAQ – आपली चावडी

aaplichawdi वरची माहिती अधिकृत असते का?

➡ ती माहिती सरकारी डेटावर आधारित असते, पण प्रमाणित उताऱ्यासाठी कार्यालयात जावे लागते.

aaplichawdi मोबाईलवर चालते का?

➡ हो, मोबाईल ब्राउझरवर सहज वापरता येते.

फेरफार नोंद किती दिवसात अपडेट होते?

➡ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन अपडेट होते.१५ दिवसात

कायदेशीर सल्ल्यासाठी नोंदणी करा

अनुभवी तज्ज्ञांकडून वैयक्तिक कायदेशीर सल्ला

45 मिनिटांचा सल्ला | शुल्क ₹1000
Terms & Conditions for Online Legal Consultation

1. Nature of Online Consultation
The online consultation provided is limited to preliminary legal guidance based on the information shared by the client through phone call, WhatsApp call, video call, or email.
This consultation does not constitute a full legal opinion, legal representation, or court appearance unless expressly agreed in writing.

2. Consultation Fees
All online consultations are chargeable.
Consultation fees must be paid in advance before the consultation begins.
Fees once paid are non-refundable and non-adjustable, irrespective of the outcome or client satisfaction.

3. Scope of Advice
Advice is based solely on the facts and documents disclosed by the client.
The advocate shall not be responsible for any incorrect, incomplete, or misleading information provided by the client.
Detailed drafting, documentation, notices, or court representation will require separate professional fees.

4. No Advocate-Client Relationship
Online consultation alone does not automatically create an advocate-client relationship unless specifically confirmed in writing after consultation and fee agreement.

5. No Guarantee of Outcome
The advocate does not guarantee any specific result or success in any legal matter.
Legal outcomes depend on facts, evidence, and judicial discretion.

6. Confidentiality
All information shared during consultation will be treated as confidential, subject to legal obligations and applicable laws.

7. Recording of Calls
The client shall not record the consultation call or video without prior written consent.
Unauthorized recording may attract legal consequences.

8. Limitation of Liability
The advocate shall not be liable for actions taken by the client based solely on oral or online advice.
Any loss arising due to delay, third-party interference, or technical issues.

9. Acceptance of Terms
By booking and attending the online consultation and making payment, the client agrees to all the above terms and conditions.
मी वरील Terms & Conditions वाचल्या असून त्यास संमती देतो.

ही सेवा जाहिरात नसून स्वतंत्र कायदेशीर सल्ला सेवा आहे.

निष्कर्ष

aaplichawdi हे महाराष्ट्रातील जमीन व महसूल नोंदी डिजिटल पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे पोर्टल आहे. 7/12 उतारा, फेरफार नोंदी आणि जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. जमीन व्यवहार करण्यापूर्वी आपली चावडी वर माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top